महाराष्ट्राची हास्य जत्रा 12th - 13th April Full Episode Highlights | Gaurav & Omkar | Sony Marathi

2021-04-16 29

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात गौरव आणि वनिता पोहोचले आहेत एका क्रीडा मोहोत्सवामध्ये. तिथे काय घडणार आहे नेमकं बघूया या व्हिडिओमध्ये. असेच मस्त स्किट पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale